Akola Rainfall Update: पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये मागील २४ तासांपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले असून खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळाला आहे. ९ जुलैनंतर या भागात पावसाने मोठा खंड दिल्याने पिके कोमेजण्याच्या मार्गावर होती.
Rain Returns Across Akola, Buldhana and WashimAgrowon