Fish Farmers Relief: राज्यात मत्स्य व्यावसायिकांना अतिवृष्टीच्या मदतीचे दर निश्चित
NDRF Compensation: मत्स्य उत्पादकांना एनडीआरएफ निकषावर द्यायच्या मदतीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. बोटींचे अंशत: नुकसान झाले असल्यास ६ हजार, तर पूर्ण नुकसानीसाठी १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.