Kokan Rainfall Forecast: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरीसह कोकणामध्ये ३०, ३१ ऑगस्ट आणि १ आणि २ सप्टेंबर या काळात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. जिथे पाऊस नाही, तिथेही वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.