Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी
Rain Update : रविवारी (ता. १७) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी जिल्ह्यातील ४ व हिंगोली जिल्ह्यातील २२ मिळून एकूण २६ मंडलामध्ये अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील ५ मंडलामध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.