Sindhudurg Rain: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Heavy Rainfall in Maharashtra: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस आणि वादळीवारे यामुळे जिल्ह्यात चार ते पाच ठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले आहे.
Heavy Rain Intensifies Across Sindhudurg District
Heavy Rain Intensifies Across Sindhudurg DistrictAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com