Heavy Rain: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; बारामतीला मुसळधार पावसाने झोडपले
Weather Update: पुणे जिल्ह्यात पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या भागांत सोमवारी (ता. २) पावसाने जोरदार हजेरी लावली. बारामती तालुक्यात पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले.
Heavy rainfall in Baramati Pune district todayAgrowon