Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात २१ दिवसांत १५ महसूल मंडलांत दोनदा अतिवृष्टी
Crop Damage: अक्कलकोट, करमाळा, बार्शी या तालुक्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील ९१ महसूल मंडलांपैकी ४९ महसूल मंडलांत आतापर्यंत (२१ सप्टेंबर) अतिवृष्टी झाली आहे.