Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात
Crop Insurance Scheme : नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेतील विविध ट्रिगरअंतर्गत १०१ कोटी २८ लाख ८६ हजार रुपयांचा पीकविमा परतावा सोमवारी (ता. ११) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला.