Crop Damage Compensation : संत्रा-मोसंबी बागायतदारांना भरपाई देण्याची मागणी
Heavy Rain Crop Loss : सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे संत्रा, मोसंबी पिकाचे मोठे नुकसान झाले. फळगळतीमुळे बागायतदारांच्या उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्य होणार नाही, अशी स्थिती आहे.