Water Conservation Works: अतिवृष्टीत नुकसान झालेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती होणार; पाणीटंचाई रोखण्यासाठी आराखडा तयार
Dam Repair Plan: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाझर तलाव, वळण बंधारे आणि साठवण बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने आराखडा तयार केला आहे.
Check Dam Repair Plan to Prevent Water ScarcityAgrowon