Heavy Rain Damage: गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचे भग्न अवशेष अजूनही तसेच

Excessive Rainfall Issue: गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या परिसरातील पिकांसह रस्ते, सिमेंट बंधारे आणि नालाबांधांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, वर्ष उलटूनही रस्ते, बंधारे आणि नालाबांधांची दुरुस्ती झालेली नाही. यंदाचा पावसाळा सुरू झाला असतानाही अतिवृष्टीचे भग्न अवशेष तसेच पडून आहेत.
Monsoon infrastructure damage in rural areas
Infrastructure repair delays in rural MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com