Heavy Rain Crop Damage: अतिवृष्टीने ६६४ हेक्टर शेतीचे नुकसान

Agricultural Land Damaged: पुणे जिल्ह्यात पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये १ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे २९३ गावांतील ३ हजार ९५८ शेतकऱ्यांची ६६४ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचे कृषी विभागाच्या नजरअंदाज अहवालातून स्पष्ट झाले आहे.
Heavy Rain Crop Damage
Heavy rainfall crop damage PuneAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com