Sindhudurg Rainfall News: सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

Heavy Rain in Konkan: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, करूळ येथील वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह मंगळवारी (ता. २८) सायंकाळी उशिरा शोध पथकाला तीन किलोमीटर अंतरावर सापडला.
Rivers Rise as Heavy Rain Batters Sindhudurg
Rivers Rise as Heavy Rain Batters SindhudurgAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com