Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर कायम

Rain Update: राज्यात पावसाचा जोर कायम असून, पश्चिम महाराष्ट्रातील १०७ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. शुक्रवारी (ता. २४) सकाळी सहा वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोकणातील सूर्या परिसरात सर्वाधिक ३१९ मिलिमीटर पाऊस पडला.
Rain Forecast
Maharashtra rain update todayAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com