Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान
MaharashtraRain: विदर्भात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे शेतपिकांचे, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.