Heavy Rainfall: पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर मंडलात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका
Crop Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर मंडल सर्वाधिक बाधित असून १६३ हेक्टरमधील पिकांचे आणि १८ घरांचे नुकसान झाले आहे.