Sindhudurg Heavy Rain: कणकवली, वैभववाडीला मुसळधार पावसाचा तडाखा
Monsoon Update of Konkan: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले.
Heavy Showers Hit Sindhudurg, Rivers OverflowAgrowon