Heavy RainAgowon
ॲग्रो विशेष
Jammu Kashmir Cloudburst: ढगफुटीत अकरा जणांचा मृत्यू
Natural Disaster Update: उत्तराखंडमध्ये शुक्रवारी ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना आज जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी झाली. रियासी आणि रामबन जिल्ह्यातील दुर्गम भागात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांमुळे एकाच कुटुंबातील सात जणांसह किमान अकरा जणांचा मृत्यू झाला आहे.