Water Scarcity Management: सोलापुरातील २४६ गावांतील पाणीटंचाईचे नियोजन
Climate Change: मार्च महिन्यातच तापमान ४० अंशांवर गेल्याने उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने गावांसाठी विशेष पाणीपुरवठा नियोजन सुरू केले आहे.
Early Heatwave Triggers Water Scarcity Planning in DistrictAgrowon