Soil Health: शाश्वत पर्यावरण, मानवी आरोग्यासाठी मृदा संवर्धन महत्त्वाचे...
Urban Environment: निरोगी शहरांसाठी मातीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. कारण माती हवामानाचे नियमन करते, पूरनियंत्रणात मदत करते, स्थानिक अन्न उत्पादन वाढविते आणि हवामानातील बदल कमी करण्यास मदत करते.