Rural Health Camp: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आरोग्य शिबिर
Samruddha Panchayat Raj Abhiyan: धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यातून प्रथम पाच ग्रामपंचायतींची निवड झालेल्या गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.