Maharashtra Flood: पावसामुळे १५ जिल्ह्यांत हाहाकार
Agricultural Damage: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, नाशिक जिल्ह्यात पावसाने चांगलाच हाहाकार उडवला आहे. मंगळवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील १५ जिल्ह्यांतील २३० मंडलांत अतिवृष्टी झाली असल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.