Hatnur Dam Water Release: ‘हतनूर’मधून विसर्ग; अनेक गावांना दिलासा
Rural Water Supply: जळगाव शहरासह जिल्ह्यात १५ दिवसांपासून तापमान ४२ ते ४५ अंशांदरम्यान आहे. ग्रामीण स्तरावर जलसाठ्यांची पातळी खालावत असून, जिल्ह्यात सात गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती आहे.
Water Release From Hatnur Dam Brings Relief to VillagesAgrowon