Drought Relief Issue: खरीप पिकांचे मोठे नुकसान; हातकणंगलेला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी : आमदार डॉ. अशोक माने
Farmer Demands: खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने विशेष बाब म्हणून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आमदार डॉ. अशोक माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोल्हापूर दौऱ्यात केली.
Crop Losses Prompt Demand to Declare Hatkanangale Drought-AffectedAgrowqon