Citrus Flowering Management: कागदी लिंबाच्या झाडास वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते, मात्र उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या लिंबास अधिक भाव मिळतो. त्यामुळे या काळात लिंबू फळांची आवक वाढविण्यासाठी हस्त बहराचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
Plan Hasta Bahar Early for Higher Lemon Returns in SummerAgrowon