Agro Producer Company: हासेगाव येथे केतकीसंगम ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड हासेगाव व रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन आणि द ग्रेन अँड ऑईल मर्चंट्स चेंबर लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. १) कृषी दिन साजरा करण्यात आला.
Agriculture Day Celebrated at Hasegaon in LaturAgrowon