Bailgada Sharyat: हराळवाडीत बैलगाडा शर्यतीचा थरार

Rural Festival: मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे ग्रामदैवत गुरू रेवणसिद्ध महाराज यांच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यती पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांतून आणि कर्नाटक राज्यातूनही नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
Bullock Cart Races Draw Huge Crowd at Haralwadi Fair
Bullock Cart Races Draw Huge Crowd at Haralwadi FairAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com