Water Scheme Delayed: पाणी योजना चार वर्षांपासून रखडली
Har Ghar Jal Scheme: नगर- संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या घोडेगाव (ता. नेवासे) येथे २०२२ मध्ये जलजीवन मिशनच्या ‘हर घर जल’ योजनेंतर्गत पाणी योजना कामाची सुरुवात झाली आहे.
Water Scheme Delayed for 4 Years, Tragedy Raises QuestionsAgrowon