Hanumangarh Ethanol Factory: राजस्थानच्या हनुमानगडमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे इथेनॉल प्रकल्प रद्द
Farmers Protest: राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील टिब्बी जवळील नियोजित इथेनॉल प्रकल्प शेतकऱ्यांच्या जोरदार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.
राजस्थानमधील हनुमानगड येथील नियोजित इथेनॉल प्रकल्पाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले होते. (Agrowon)