Solar Lighting Units Distribution हातमाग योजनेतून ४८ विणकरांना सोलर लायटिंग युनिटचे वितरण
Handloom Weavers Welfare Scheme: पैठण येथे १२ वा राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी हातमाग विणकरांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत ४८ लाभार्थ्यांना सोलर लायटिंग युनिटचे वितरण करण्यात आले.
Sustainable livelihood for Traditional handloom weavers in Indiaagrowon