APMC Strike: लातूर अडत बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सौदा नाही

Farmers Loss: उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात हमालांनी डबल एस बारदान्यावरून पुकारलेल्या संपात तिसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही. सौदे निघत नसल्याने बाजारात माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
APMC Strike
APMC StrikeAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com