Unseasonal Rain: अर्धापुर तालुक्यात वादळी पावसासह गारपीट
Hailstorm Crop Damage: अर्धापूर तालुक्यात गुरुवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात केळी, टरबूज, खरबूज, गहू, अंबा व भाजीपाला पिकांना फटाका बसला.
Hailstorm and Storm Damage Crops in Ardhapur NandedAgrowon