Unseasonal Rain: साक्री तालुक्यात गारपीट

Sudden Weather Change: धुळे शहरासह जिल्ह्याच्या वातावरणात अनपेक्षित बदल झाला आणि साक्री तालुक्याच्या काही भागांत बेमोसमी पावसाने बुधवारी (ता. १८) हजेरी लावली. साक्री तालुक्यातील शेवाळी फाट्याजवळ गावरान बोराच्या आकाराची गारपीट झाली.
Unseasonal Rain
Hailstorm Hits Sakri Taluka, Threat to Rabi CropsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com