Rain Crop Damage: बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात गारपीट
Baramati Hailstorm Damage: बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी (ता. ३१ मे) रात्री मॉन्सूनपूर्व पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने थैमान घातल्याने केळी, डाळिंब, पेरू, आंबा, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, काकडी, ऊस तसेच चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Hailstorm Ravages Crops Across Western BaramatiAgrowon