Citrus Orchard Management: गारपीटग्रस्त लिंबूवर्गीय बागेचे व्यवस्थापन
Hailstorm Crop Management: या आठवड्यात लिंबूवग्रीय फळबाग पट्ट्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. पाऊस आणि गारांच्या माऱ्यामुळे संत्रा, मोसंबी बागेतील आंबिया बहराच्या लहान फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे.
Management of hailstorm damaged citrus orchardsAgrowon