Organic Farming: पूर्वी ग्रामीण भागामध्ये हादग्याची झाडे मोठ्या प्रमाणात असत. त्याच्या फुलांची भाजी प्रामुख्याने केली जाई. हादग्याला अगस्ता किंवा अगस्ती असेही म्हटले जाते. हादगा हे सेसबानिया (Sesbaniya) वंशातील आणि फॅबेसिया (Fabacea) कुळातील बहुवार्षिक जंगली झाड आहे.