Solar Project: गुत्तीच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Solar Energy: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत गुत्ती (ता. जळकोट) येथे उभारण्यात आलेल्या पाच मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे सोमवारी (ता. ११) करण्यात आले.