Guntur Chilli Prices(Agrowon)
ॲग्रो विशेष
Guntur Chilli Prices: निर्यात मागणी वाढल्याने मिरचीला उच्चांकी दर, 'आंध्र'मधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Chilli Farmers Relief Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मिरचीच्या दरात वाढ झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

