Entrepreneurship Workshop: महानिर्यात कार्यशाळेद्वारे सूक्ष्म व लघू उद्योजकांना मार्गदर्शन
MSME Development: राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्रावर भर देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा उद्देश ठेवून जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘महानिर्यात इग्नाईट कार्यशाळा’ येथे घेण्यात आली.