KVK Washim: हिवरा गणपती येथे केव्हीकेतर्फे मार्गदर्शन
JIRAMJI Program: स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने मौजे हिवरा गणपती येथे गावाचे सरपंच विनोदराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारत-जीरामजी (ग्रामीण समृद्धी व रोजगार हमी अभियान) अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.