Guar Price Crash: विदारक परिस्थिती; गवारला १ रुपये भाव, संतप्त शेतकऱ्यानं गवार रस्त्यावर ओतली
Farmer Protest Maharashtra: धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यात गवारला केवळ प्रति किलो १ रुपये भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने गवार रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला.