Government Decision on GST Reduced: केंद्र शासनाने कृषी व संलग्न क्षेत्रातील उत्पादनांच्या वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात केल्यामुळे कृषी उद्योग जगतात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या करकपातीचे सूक्ष्म सिंचन, ट्रॅक्टर, यंत्रे, खते, डेअरी, साखर, अन्न प्रक्रिया उद्योगातून स्वागत होत आहे.