GST Reforms India : दुग्धजन्य पदार्थांवरील GST कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कसा फायदा होणार?
Dairy Industry : या जीएसटी सुसूत्रीकरणाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना, विशेषतः दूध उत्पादक छोट्या शेतकऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.