Tax Reform: सुधारणांच्या दुसऱ्या टप्प्यातील ‘जीएसटी’
Tax Compliance: संरचनात्मक बदल, दररचना सुधारणा आणि ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’ हे ‘जीएसटी-दोन’चे प्रमुख भाग असतील. आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. त्याची दिशा काय असेल, यावर दृष्टिक्षेप.