Leafy vegetables in Drought: दुष्काळात पालेभाज्यांचा पर्याय ठरेल फायदेशीर; ३० ते ४५ दिवसांत मिळेल उत्पन्न
Drought Management Tips: दुष्काळजन्य परिस्थितीत कमी कालावधीत येणाऱ्या पालेभाज्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहू शकतात. मेथी, पालक ही पिके कमी पाण्यात आणि कमी खर्चातील घेऊन शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरु शकतात.
Profitable Leafy Vegetable Crops for Farmers in DroughtAgrowon