Ground Water Level: भूजल पातळीत सरासरी १.११ मीटरची घट

Water Resource Update: यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांत सप्टेंबर २०२६ मध्ये पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत भूजल पातळीत सरासरी १.११ मीटरची घट झाली आहे. महागाव तालुक्यात सर्वाधिक २.४७ मीटरने भूजल पातळी खालावली असून, आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे आव्हान वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra groundwater depletion latest update
Groundwater crisis and water scarcity MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com