Groundnut Pest Management: भुईमूग पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या किडीचे व्यवस्थापन
Integrated Pest Management: भुईमूग हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकावर अलीकडे शेंगा पोखरणाऱ्या किडीचा (वायर वर्म) चा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
Wireworm Threatens Groundnut Pods; Know the Management MeasuresAgrowon