Groundnut Seeds Scheme : उन्हाळी हंगामासाठी शंभर टक्के अनुदावर मिळणार भुईमुगाचे बियाणे
Subsidy Scheme: सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया 2025 अंतर्गत उन्हाळी भुईमूग पिकासाठी 100 टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.