Government Schemes: सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याबरोबर पायाभूत विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले.
Ensure Grievance Redressal Along with Scheme Implementation: CollectorAgrowon