Greenhouse Water Management: हरितगृहामध्ये पाण्याचे नियोजन
Greenhouse Farming: हरितगृहामध्ये पिकांना आवश्यकतेनुसार पाणी आणि विद्राव्य खते देण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा योग्य वापर करावा. या प्रणालीमध्ये ड्रीपर हा पाण्याचा प्रवाह नियंत्रित करून ठरावीक प्रमाणात पाणी थेंबाथेंबाने पिकांच्या मुळांच्या परिसरात सोडणारा महत्त्वाचा घटक आहे.
Importance of Drippers in Greenhouse Irrigation SystemsAgrowon